11 November 2026News Website

वरोरा शहरात फ़ैज़ पटेल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

वरोरा शहरात आज फ़ैज़ पटेल यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाची सदस्यता ग्रहण केली. लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या उपस्थित व नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच पक्षाच्या धोरणे व कार्यपद्धती यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाप्रती निष्ठा व्यक्त केली असून संघटन अधिक बळकट करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.—🙏 जय विदर्भ 🙏—( बातमी आणि जाहिराती करिता संपर्क साधा. ☎️9673574711 ☎️ 8329889732 )

अभिषेक किशोर भागडे