डॉक्टरच्या निर्घृण हत्येविरोधात आंदोलन
मुंबई । IMA Doctor Strike इंडियन मेडिकल असोसिएशन (ima) च्या डॉक्टर्स चा उद्या पासून २४ तासांचा संप सुरु होत आहे. कलकत्तामध्ये झालेल्या ट्रेनी डॉक्टरच्या निर्घृण हत्येविरोधात देशभरात हा संप पुकारण्यात आलाय. उद्या सकाळी ६ वाजता संप चालू होणार आणि १८ ऑगस्ट ला सकाळी ६ वाजता संपणार आहे. OPD आणि मॉडर्न मेडिसिनच्या कुठल्याही सेवा चालू नसतील, तर फक्त अतिदक्षता सेवा सुरू राहतील.