Home Breaking News Sokoli : येथील प्रगती कॉलनीमध्ये बिबट्याची दहशत

Sokoli : येथील प्रगती कॉलनीमध्ये बिबट्याची दहशत

भंडारा : तीन आठवड्यांपूर्वी शहरातील शिवाजी वार्ड अमराई वस्तीत रात्री प्रवेश करून बिबट्याने एका कुत्र्याला जखमी केल्याची घटना घडली होती आता पुन्हा भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरातील प्रगती कॉलनी पहाडी वस्ती प्रभागात एका पाळीव कुत्र्याला जखमी करून बिबट्या घराच्या संरक्षण भिंतीवरून पळून गेल्याची घटना घडली असून हे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.