राजकारण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क By Editor - 20 May 2024 Share WhatsAppFacebookXTelegram डोंबिवली, २० मे (हिं.स.) – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली पूर्व येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या स.वा. जोशी विद्यालय येथे मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि घरातील अन्य सदस्यही उपस्थित होते.