Home जिल्हा ⭕🙏 चंद्रपूर फोटो- व्हिडिओ एक्सप्रो 2025 चे उद्घाटन साजरा करण्यात आला. 🙏⭕

⭕🙏 चंद्रपूर फोटो- व्हिडिओ एक्सप्रो 2025 चे उद्घाटन साजरा करण्यात आला. 🙏⭕

चंद्रपूर : ✍️ अभिषेक भागडे

चंद्रपूर फोटो-व्हिडिओ एक्स्पो 2025 चे उद्घाटन करताना मनापासून आनंद झाला. चंद्रपूरमध्ये अशा सुंदर व उपयुक्त एक्स्पोचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन.

या एक्स्पोच्या माध्यमातून चंद्रपूरमधील फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी क्षेत्र तंत्रज्ञानाने अधिक समृद्ध, सक्षम व भविष्याभिमुख होत नवी दिशा घेईल.

फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी हे केवळ व्यवसाय नसून आयुष्यातील अमूल्य क्षण जिवंत ठेवण्याची किमया आहे आणि ती ताकद आपल्या सर्वांच्या हातात आहे. या एक्स्पोमुळे जिल्ह्यातील फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर अधिक अद्ययावत होतील आणि चंद्रपूरची ओळख नव्या उंचीवर जाईल, असा दृढ विश्वास यावेळी व्यक्त केला.-

–=🙏 जय विदर्भ 🙏=–

( बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️96735747118 ☎️329889732 )