Home जिल्हा काही मोजके अधिकारी मविआसाठी काम करतायत

काही मोजके अधिकारी मविआसाठी काम करतायत

काही मोजके अधिकारी मविआसाठी काम करतायत
few-officers-work-for-mavia

भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांचा गंभीर आरोप

भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही अधिकाऱ्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. काही अधिकारी आचारसंहितेची वाट पाहत विषय रेंगाळत ठेवत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. मंत्रीमंडळ बैठकीत देखील त्यांनी याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. काही अधिकारी विरोधकांच्या सांगण्यावरून काम करत आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी दम द्यायला हवा असंही मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला काही निर्णय देखील ते पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात, महत्वाचा विषय आचारसंहिता पर्यंत कसा टळतील यांसाठी प्रयत्न करत आहे. काही मोजके अधिकारी नकारात्मक आहे, म्हणूनच त्यांना चेतावणी देण्याची गरज होती. असं वागाल तर याद राखा यावेळी देखील सरकार आमचंच येईल. जनहितासाठी जर तुम्ही आचारसंहितेची वाट पाहत असाल तर ही बाब योग्य नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे

काही अधिकारी काही महत्त्वाचे विषय आचारसंहितेपर्यंत तो कसा टाळता येईल, असा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी घेतलेला काही निर्णय देखील ते पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात, महत्वाचा विषय आचारसंहिता पर्यंत कसा टळतील यांसाठी प्रयत्न करत आहे. काही मोजके अधिकारी नकारात्मक आहे, म्हणूनच त्यांना चेतावणी देण्याची गरज होती. असं वागाल तर याद राखा यावेळी देखील सरकार आमचंच येईल. जनहितासाठी जर तुम्ही आचारसंहितेची वाट पाहत असाल तर ही बाब योग्य नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं की लोकहितासाठी आचार संहितेचे वाट पाहण्याची गरज नाही, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दृष्ट बुद्धीचा बलात्कारी होता. त्याने पोलिसांवर हल्ला केल्यावर त्याच्यावर सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न विरोधक करत आहे, प्रत्यक्ष उपस्थित नसताना सहानुभूती व्यक्त करतात हे आश्चर्यकारक आहे. आधी फाशी द्या म्हणायचे आणि आता तेच लोक पोलिसांच्या जिवावर उठला त्याच्यावर सहानुभूती दाखवत आहेत. पोलिसांवर विश्वास ठेवायचा नाही का, पोलीस राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. मतांसाठी विरोधक काय करतील याचा भरोसा नाही असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला आहे

Sudhir Mungantiwar category
Sudhir mungantiwar marathi
Sudhir Mungantiwar personal assistant
Sudhir Mungantiwar Daughter
Sudhir Mungantiwar PA name
Sudhir Mungantiwar contact number
Sudhir Mungantiwar family
Sudhir Mungantiwar Property