filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 0; hdrForward: 6; shaking: 0.000000; highlight: 1; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask: 8; brp_del_th: 0.0130,0.0000; brp_del_sen: 0.1500,0.0000; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 130.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 34;

हंसराजजी अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथे फळवाटप व ब्लँकेट वितरण कार्यक्रम

✍️ अभिषेक भागडे वरोरा (11 नोव्हेंबर 2025)
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराजजी अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी ९ वाजता वरोरा येथील शासकीय रुग्णालयात फळवाटप व ब्लँकेट वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या प्रसंगी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. करण दादा देवतळे, निवडणूक प्रमुख रमेशजी राजुरकर, मायाताई रमेश राजुरकर,भगवानजी गायकवाड, बाबासाहेब भागडे, शहराध्यक्ष संतोषजी पवार, माजी शहराध्यक्ष सुरेशभाऊ महाजन, वामन तुर्के, अंकुशभाऊ आगलावे, देविदास ताजने, सुजाता दुर्गपुरोहित भाजपाचे माजी नगरसेवक  तसेच तालुक्यातील सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, महिला आघाडी तसेच सर्व आघाड्यांच्या वतीने करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमातून हंसराजजी अहिर यांच्या जनसंपर्कशील व समाजाभिमुख कार्यपद्धतीचा आदर्श जपण्यात आला.( बातम्या व जाहिराती करता संपर्क साधा ☎️9673574711)

🙏 जय विदर्भ! 🙏