Home महाराष्ट्र आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती बदलल्या

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती बदलल्या

पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज १ एप्रिल २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता…

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०४.३३९०.८७
अकोला१०४.४७९१.०२
अमरावती१०४.७८९१.३२
औरंगाबाद१०४.८६९१.३७
भंडारा१०४.८८९१.४१
बीड१०४.८२९१.३४
बुलढाणा१०४.४२९०.९७
चंद्रपूर१०४.९२९१.४७
धुळे१०४.७७९१.२९
गडचिरोली१०४.९०९१.४४
गोंदिया१०५.५५९२.०९
हिंगोली१०५.५०९२.०३
जळगाव१०४.४१९०.९४
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.४९९१.०४
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०२९०.६८
नांदेड१०५.४९९२.०३
नंदुरबार१०५.५८९१.९८
नाशिक१०४.७४९१.२५
उस्मानाबाद१०४.९१९१.४३
पालघर१०४.५२९१.०१
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०३.८२९०.९४
रायगड१०४.७८९१.२६
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.४६९१.०१
सातारा१०५.१६९१.६५
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.३७९०.९१
ठाणे१०३.७०९०.२२
वर्धा१०४.३९९०.९४
वाशिम१०४.७४९१.२८
यवतमाळ१०४.४७९१.०३

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

Petrol and diesel price india
petrol and diesel price near amravati, maharashtra
Petrol and diesel price in Nagpur today
Petrol price in Nagpur
Petrol price today
Petrol Price Nagpur tomorrow
Diesel price in Maharashtra
Diesel price Madhya Pradesh