🛑🙏 शाही लंगर🙏🛑
**शहंशाही ऐलान-ए-जश्ने विलादत
हज़रत बाबा ताजुद्दीन रह.**
भद्रावती :- अभिषेक भागडे
26 जनवरी
अर्श से फ़र्श तक फ़ैज़ लुटाने वाले, करामात के सरताज, रहमतों के मेहराब, औलिया-ए-कामिल-ए-ज़माना हज़रत...
🛑🙏 वरोरातील नाल्यांची दुरवस्था गंभीर, संतोष पवार यांचा नगरपरिषदेला थेट इशारा! 🙏🛑
वरोरा : अभिषेक भागडे
वरोरा शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील कृष्णानगरी, आशीर्वाद ले-आऊट, विनायक ले-आऊट, सुंदरवन व देशपांडे ले-आऊट परिसरातील नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली...
⭕🙏 नवनिर्वाचित नगरसेवक गणेश दिलीप भिवदरे यांच्या कार्याची सुरुवात 🙏⭕
नव निर्वाचित नगरसेवक गणेश भीवदरे यांच्या कार्याची दमदार सुरुवात; दोन वर्षांपासून भरलेला मुख्य नाला अखेर मोकळा
वरोरा :- अभिषेक भागडे
प्रभाग क्रमांक ६ चे नव निर्वाचित...
✴️🙏 भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी राज्य मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ, निष्ठावंत पदाधिकारी...
भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष, माजी राज्य मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ, निष्ठावंत पदाधिकारी श्री. राज पुरोहित यांचे दुःखद निधन ही संपूर्ण राजकीय, सामाजिक...
✴️🙏⭕ वरोऱ्यात भव्य कॅन्सर रोग निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ⭕🙏✴️
वरोऱ्यात भव्य मोफत कॅन्सर रोग निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
वरोरा :- अभिषेक भागडे
समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उदात्त हेतूने वरोरा येथे भव्य मोफत कॅन्सर रोग...
⭕🙏 वरोरा येथे महायज्ञ आणि निशुल्क योग शिबिराचे आयोजन 🙏⭕
वरोरा येथे २२ जानेवारीला महायज्ञ आणि निःशुल्क योग शिबिराचे आयोजन
वरोरा :- मो. शफी. मो.अकबर शेख
जागतिक आरोग्याचा संदेश देणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात...
⭕🙏 रेल्वे स्टेशन चौकात दर महिन्याच्या 16 तारखेला श्री.जगन्नाथबाबा ची पूजा अर्चना व महाप्रसाद...
रेल्वे स्टेशन चौकात दर महिन्याच्या १६ तारखेला श्री जगन्नाथ बाबांची पूजा-अर्चना व महाप्रसाद
वरोरा:- अभिषेक भागडे
श्री जगन्नाथ बाबा यांच्या कृपेने आणि भक्तिभावाने दर महिन्याच्या १६...
⭕🙏 दीड वर्षानंतर न्यायची पहिली पायरी – विदर्भ मल्टीसर्विसेस वर गुन्हा दाखल 🙏⭕
दूषित पाण्याने चिमुकल्याचा बळी!
दीड वर्षांनंतर न्यायाची पहिली पायरी – विदर्भ मल्टीसर्व्हिसेसवर गुन्हा दाखल
पालिकेच्या हलगर्जीपणाचा थरारक पर्दाफाश; अधिकाऱ्यांवरही कारवाईची शक्यता
वरोरा :- अभिषेक भागडे
नगरपालिकेच्या नळातून वितरित...
⭕🙏 भोगवटादार वर्ग 2 ते वर्ग 1 रूपांतरण जमीनदाराकानसाठी महात्त्वाची माहिती 🙏⭕
🔴 भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ रूपांतरण : जमीनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती
🔍 निर्बंधित मालकीतून संपूर्ण मालकीकडे जाण्याचा कायदेशीर मार्ग
वरोरा :- ✍️ अभिषेक भागडे
भारतीय भूमी कायद्यांतर्गत...
⭕🙏 महानगरपालिका निवडणूक : मतदान – मतमोजणी दरम्यान शहरातील वाहतूक कडक निर्बंध 14 ते...
महानगरपालिका निवडणूक : मतदान–मतमोजणीदरम्यान शहरातील वाहतुकीवर कडक निर्बंध
१४ ते १६ जानेवारीपर्यंत महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहनांना पूर्ण बंदी
चंद्रपूर :- अभिषेक भागडे
चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...










