Amravati : काँग्रेसच्या रॅलीत महिलेला मारहाण तिघांना अटक

अमरावती : वाहतुकीच्या रस्त्यावर विनापरवानगीने डीजे वाजवून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याबद्दल जल्लोष साजरा     (Celebration of Congress candidate winning)करत असताना रस्त्यवरून जाणाऱ्या महिलेला मारहाण...

Early morning from ED : साडेतीन वाजता चौकशी; सर्वोच्च न्यायालयाने फटकारत म्हटले.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी चर्चेत आहे. ईडीच्य कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसले. मात्र आता एका प्रकरणात...

After the defeat of his wife : अजितदादांचा पहिला मोठा निर्णय

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या सांगण्यावरुन बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या...

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यावर फडणवीस ठाम

त्या' पत्रकार परिषदेनंतरही बरंच काही घडलंदेवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पक्षसंघटनेत काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर आता ते खरंच राजीनामा देणार का, यावर...

Gondia was shaken : लेकानेच हातोड्याने फोडलं बापाचं डोकं

दुकानात लपवला मृतदेहगोंदिया : आई-वडिलांसाठी मुलं आणि मुलांसाठी आपले पालक सगळ्यात महत्त्वाचे असतात. हे नातं प्रेमाचं, काळजीचं, आपुलकीचं आणि विश्वासाचं असतं. मात्र, कधीकधी अशा...

A bomb has been planted in my house : एका कॉलमुळे पोलिसांची धावपळ

नागपूर : स्वत:च्या घरी बॉम्ब ठेवला असून त्यामुळे धोका निर्माण झाल्याचा खोटा फोन पोलिसांना करणे एका व्यक्तीला महागात पडले. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला...

Chhatrapati Shivaji Maharaj : रुग्णालयांची आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली...

10th Exam : गुणपत्रिकेचे 11 जूनला वितरण

नांदेड: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2024...

IN Nanded district : जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड( Nanded):- नांदेड जिल्ह्यात 20 जूनच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.जिल्ह्यातील कायदा...

In Maharashtra :आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार

निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावालोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या ४ जून रोजी समोर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले. या...