बीड घटनेची दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली – मुख्यमंत्री
गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई
परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार, पोलीस अधिकारी निलंबित
बीड, परभणीतील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत
नागपूर (Nagpur):- बीड, परभणी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण
नागपूर (Nagpur) दि. १८ :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. https://home.maharashtra.gov.in/ या नावाचे...
मंत्रीपद मिळावं ही कार्यकर्त्यांची भावना, मी देवाभाऊंसोबत
पडळकरांनी स्पष्ट केली भूमिका
मुंबई (Mumbai) :- मी भाजपचा सर्वामासामान्य कार्यकर्ता आहे. मला जे सांगितले ते मी करतो. मला मंत्रिपद मिळावं ही कार्यकर्त्यांची इच्छा होती....
आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झालंय, अमित शाहांचं वक्तव्य
पुणे (Pune) :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना आंबेडकरांचं नाव घेत एक वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. त्यांनी...
मुक्तिलढ्यातील १४ हुतात्म्यांच्या वारसांचा सन्मान सोहळा १८ डिसेंबरला
पणजी (Panaji) 16 डिसेंबर :- । गोवा मुक्तिलढ्यात शहीद झालेल्यांपैकी १४ जणांच्या पहिल्या (हयात असणाऱ्या) वारसांचा राज्य सरकारच्या वतीने ६३ व्या मुक्तिदिनाचे औचित्य साधून...
संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही – मुख्यमंत्री
बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी
नागपूर, 16 डिसेंबर बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची...
ज्ञानसाधिकेचे शंकराचार्यांकडूनकौतुक…!
नागपूर,16 डिसेंबर : नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी बातमी आहे. नागपुरातील सेवानिवृत्त बँकर आणि लेखिका विशाखा पाठक यांनी कर्नाटकातील शृंगेरी पीठातर्फे घेतल्या...
३९ मंत्र्यांचा शपथविधी; ३३ कॅबिनेट, तर ६ राज्यमंत्री
विदर्भातील सहा जणांना संधी
नागपूर (Nagpur) :- महाराष्ट्र राज्य सरकारचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूर येथील राजभवनात थाटात पडला. सोमवारपासून विधिमंडळाचे...
