Delhi elections : राष्ट्रपतींसह मान्यवरांनी केले मतदान
नवी दिल्ली (New Delhi) 05 फेब्रुवारी:- दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज, बुधवारी सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपला...
वसंत ऋतूच्या स्वागतासाठी पळस फुलला
अमरावती (Amaravati) 4 फेब्रुवारी :-
उन्हाळा सुरू झाला असला, तरी थंडी अजूनही अंगात असल्यासारखी जाणवत आहे. तर शिशिर ऋतू मावळून आता वसंत बहरायला सुरुवात झाली...
Hope Hospital Fire- होप चिल्ड्रेन हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरला आग
अमरावती (Amaravati) 4 फेब्रुवारी। :- राजकमल ते राजापेठ मार्गावर मुधोळकर पेठ येथील होप चिल्ड्रेन हॉस्पीटलच्या ऑपरेशन थिएटर मधील वातानुकूलित यंत्रणेला अचानक आग लागल्याने एकच...
रेशमाच्या धाग्यांनी….! शेतकऱ्यांचे उजळते भाग्य…!!
हिंगोली जिल्हा तसा डोंगराच्या कुशीत वसलेला. जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगररांगांनी पावसाळ्यात हिरवागर्द राहणारा हा परिसर मनाला उभारी आणतो. मात्र, हिवाळा संपतो ना संपतो तोच… हाच...
Golden opportunity for students : धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये करिअर संसद
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
नागपूर (Nagpur) :- – धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये करिअर संसद अंतर्गत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या या चर्चासत्रात...
Budget 2025 Expectations : महिलांना अर्थसंकल्पाकडून काय-काय आहेत अपेक्षा?
देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचाबी महत्त्वाचा आणि मोठा वाटा आहे. महिला अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवरदेखील आहेत. इतकंच काय तर त्या स्वत:चा व्यवसायही करत आहेत. नोकरी करणाऱ्या महिलांची संख्याही अधिक आहे. तसंच...
‘या’ मंत्र्याच्या नावासमोर लागलं डॉक्टर …
उदय सामंत झाले भावूक
पुणे (Pune) 2 फेब्रुवारी। राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांना अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान...
पेंच जलशुद्धीकरण प्रकल्पाचा 30 तासांचा शटडाउन
नागपूर : उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आणि अखंडित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, पेंच 2 आणि पेंच 3 जलशुद्धीकरण प्रकल्प (WTP) 30 तासांसाठी बंद राहणार आहे. हा...
Budget 2025 : आता ‘कर’ नाही अन् डरही नाही…
* केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्र सरकारचा पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
* केंद्रीय अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम
* लघु उद्योगांना...
जलसंपदातील खेळ…
जलसंपदातील खेळ...
जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय खेळांच्या स्पर्धा नागपुरात गेले दोन दिवस झाले चालू आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास अठराशे अधिकारी, कर्मचारी व अभियंते सहभागी झाले...
