उन्हाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी…

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी, जास्त पाणी प्या, उन्हात जास्त वेळ राहू नका, हलके आणि सैल कपडे घाला, सनस्क्रीन वापरा, आणि नियमितपणे थंड पाण्याने आंघोळ...

टोमॅटोचे दर पाच रुपये किलोपर्यंत गडगडले

नांदेड (Nanded) :- उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने आज नांदेडसह अर्धापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. सहा महिन्यांपूर्वी टोमॅटो २०० रुपये...

पहिलीपासून हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक; आम्ही खपवून घेणार नाही

हिंदीला दक्षिण भारतीय राज्यांमध्ये आधीपासूनच विरोध होत आहे. तामिळनाडूतील द्रमुक सरकारने हिंदीविरोधात जोरदार मोहिम उघडली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही महाराष्ट्रात...

यावर्षी १०५ टक्के पाऊस होणार, हवामान विभागाचा मान्सूनबद्दलचा ताजा अंदाज

भारतीय हवामान विभागाने नुकताच मोसमी पावसाचा अंदाज व्यक्त केला. यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात १०५ टक्के पडेल. पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला...

लाडकी बहीण योजनेतील ८ लाख महिलांना ५०० रुपयेच मिळणार? राज्यमंत्र्यांनी खरे काय ते सांगितले

२०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरलेली आहे. विरोधक सातत्याने या योजनेवर टीका...

टिपेश्वर अभयारण्यात वाघ नाही, तर ‘रानगव्या’चा गवगवा

नागपूर (Nagpur) :- टिपेश्वर अभयारण्यातून आतापर्यंत अनेक वाघांनी स्थलांतर केले. केवळ स्थलांतरच नाही तर लांब अंतराच्या स्थलांतरणामुळे त्याचे ‘रेकॉर्ड’ देखील नोंदवले गेले. याच अभयारण्यात...

सोन्याची झेप पुन्हा लाखाच्या जवळ

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसात सारखा बदल होत आहे. गेल्या 24 तासांत जळगावच्या सराफाबाजारातील सोने आणि चांदीचे दर चढत राहीले आहेत. सोन्याच्या...

पुढचे सरन्यायाधीश ‘नागपूर’कर होणार …

नागपूर (Nagpur) :- बाबासाहेब आंबेडकर यांची आज (१४ एप्रिल) १३४ वी जयंती साजरी होत असताना, त्यांचे अनुयायी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई...

“नाव आणि प्रसिद्धीसाठी…”, तहव्वूर राणाची ही मागणी न्यायालयाने केली मान्य

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वुर राणा याचे नुकतेच अमेरिकेने भारताकडे प्रत्यार्पण केले आहे. दरम्यान भारतात आणल्यानंतर राणाला एनआयएच्या विशेष...

छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान आहेत-अमित शाह

रायगड (Raygad) :- देशाचे गृहमंत्री अमित शाह हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे. त्यामुळे अमित शाह हे...