🙏 देवतळे वर विश्वास जुना विकासात वेग पुन्हा🙏
वरोऱ्यात विकासाचा वेग — आमदार करण देवतळे यांच्या प्रयत्नातून चार कोटींचा निधी मंजूर
वरोरा | 23 ऑक्टोबर 2025 | स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल, वरोरा
वरोरा शहराच्या...
🙏 आमदार करण जी देवतळे यांच्याकडून व्यापारी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा 🙏
वरोरा : भारतीय जनता पक्षाचे सर्व आघाडी व मोर्चाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. करण दादा...
चंद्रपूर विमान -सेवेच्या नव्यायुगा ची पायाभरनी
चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि विदर्भातील औद्योगिक, पर्यटन व आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार...
श्री.नितीनजी गडकरी यांची भेट व दिवाळीच्या शुभेच्छा करण दादा देवतळे यांनी दिल्या
आज केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची नागपूर येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. व विविध विकासाच्या कामाबद्दल व समस्या बद्दल...
🙏राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी लोकमान्य संघाची निवड, 🙏
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी लोकमान्यच्या संघाची निवड ....
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांच्यातर्फे आयोजित विभाग स्तरीय...









