Home जिल्हा महामोर्चा: चंद्रपुरात आज जनआंदोलनाचा एल्गार; गांधी चौकातून निघणार भव्य मोर्चा.

महामोर्चा: चंद्रपुरात आज जनआंदोलनाचा एल्गार; गांधी चौकातून निघणार भव्य मोर्चा.

चंद्रपूर :-आज, रविवार, २८ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता चंद्रपूर शहरात एका भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अन्याय आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी जनसामान्यांचा हा आवाज आता अधिक आक्रमक झाला आहे.
💠 आंदोलनाची रूपरेषा  💠
👉 सुरुवात :- गांधी चौक.
👉 अंतिम स्थळ :-जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर.
👉 वेळ :- दुपारी १२ वाजता.




💠 वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था. 💠
नागरिकांच्या सोयीसाठी आणि शिस्तबद्ध आंदोलनासाठी खालीलप्रमाणे मार्ग व पार्किंग निश्चित करण्यात आले आहे:
महामोर्चा मार्ग :- गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय.




💠 पार्किंग 💠 :-दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.




💠 सूचना 💠 :-सहभागी होणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या नकाशाप्रमाणे वाहने पार्किंग करून शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.




हे जनआंदोलन चंद्रपूरच्या इतिहासात एक निर्णायक पाऊल ठरेल अशी चिन्हे दिसत आहेत. अधिक अपडेट्ससाठी पाहत राहा “स्वातंत्र्य विदर्भ न्यूज पोर्टल, वरोरा”