🎉🎇🌺माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती व माजी सरपंच वासुदेवराव ऊरकांदे मोहबाळा यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावती -वरोरा निर्वाचन क्षेत्राचे आमदार करण दादा देवतळे, डॉ.विजयजी देवतळे,विठ्ठलजी लेडे, विजयजी मोकाशी, राजुभाऊ जाजुरले, राजुपाटील लडके यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या🌺🌸🙏 जय विदर्भ 🙏