Rahul Gandhi : मला पंतप्रधान मोदी आवडतात

Rahul Gandhi : मला पंतप्रधान मोदी आवडतात
rahul-gandhi-i-like-pm-modi

 

अमेरिकेत राहुल गांधी यांचं चक्रावून टाकणारं वक्तव्य

 

काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक मोठ वक्तव्य केलं आहे. पीएम मोदी मला आवडतात असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्या या विधानाने अनेकांना चक्रावून टाकलय. “भारत भाषा, परंपरा, धर्माचा एक संघ आहे. भारतीय लोक आपल्या धार्मिक स्थळांवर जातात, त्यावेळी ते विलीन होऊन जातात. भारताचा हा स्वभाव आहे” असं राहुल गांधी म्हणाले.

“भारत वेगवेगळ्या गोष्टींचा एक समूह आहे हा भाजपा आणि आरएसएसचा गैरसमज आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले नरेंद्र मोदी (Narendra Modi) मला आवडतात. मी त्यांचा द्वेष करत नाही. त्यांचा जो दृष्टीकोन आहे, त्याच्याशी मी सहमत नाहीय. पण म्हणून मी त्यांचा द्वेष करत नाही. त्यांच्याबद्दल मला सहानुभूती सुद्धा आहे” असं राहुल गांधी म्हणाले.

संस्था ताब्यात घेतल्यात. आरएसएसने शिक्षण व्यवस्थेवर ताबा मिळवलाय. मीडिया आणि तपास यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत. आम्ही हे म्हणत होतो, पण लोकांना समजत नव्हतं. मी संविधान पुढे ठेवलं. संविधान संपलं तर सगळा खेळ संपणार. गरीब लोकांनी ही गोष्ट समजून घेतली, संविधानाची रक्षा करणारे आणि संविधान नष्ट करणारे यांच्यातली ही लढाई आहे. जातीय जनगणनेचा मुद्दादेखील मोठा झाला” असं राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi wife
Rahul Gandhi wikipedia
Rahul Gandhi age
Rahul Gandhi phone number
Rahul Gandhi News
Rahul Gandhi son
Rahul Gandhi age, wife
Rahul Gandhi family