चंद्रपूर : ✍️अभिषेक भागडे 🚩🚩माता महाकालीच्या पावन चंद्रपूर नगरीत पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपस्थित झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय मोहनजी भागवत यांचे स्वागत केले.रष्ट्रनिर्मितीच्या अखंड प्रवाहाला वैचारिक दिशा व संस्कारांचे अधिष्ठान देणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय मोहनजी भागवत यांना बांबू पासून निर्मित पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलची प्रतिकृती भेट देताना विशेष अभिमान वाटला.
—🙏जय विदर्भ🙏—
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा.☎️ 9673574711 ☎️ 8329889732




