🛑🙏मानोरा फाटा अपघातप्रवण; तात्काळ उपाययोजनांची मागणी🛑🙏

  भद्रावती : मा. मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली  शिवसेनेचे दमदार नगराध्यक्ष यांनी भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील चंद्रपूर–नागपूर राज्य महामार्गावरील मनोरा फाटा ( जामघाट  हॉटेल जवळ)...

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा देण्याच्या प्रक्रियेला...

मुंबई - चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक व प्राचीन श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, राज्याचे माजी वने...

वरोरा मतदारसंघात क्रीडा संकुलासाठी १० कोटींची मागणी; सभागृहात प्रश्न मांडला

  वरोरा : वरोरा-भद्रावती क्षेत्राचे लोकप्रिय आमदार व युवा नेते करणदादा देवतळे यांनी आपल्या मतदारसंघातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा आणि युवक-युवतींना दर्जेदार क्रीडा सुविधा...

स्त्री शिक्षणाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना वरोऱ्यात अभिवादन

  वरोरा : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजातील अज्ञान आणि अंधकार दूर करणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज ज्योतिबा फुले चौक,...

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी यांच्या...

  नागपूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी यांच्या पुढाकाराने भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नऊ...

लोकमान्य महाविद्यालयात रक्तदान शिबिर; युवकांनी दाखवला मानवतेचा आदर्श

  वरोरा : समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत युवकांनी रक्तदानाच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देत प्रेरणादायी उपक्रम राबविला. लोकमान्य महाविद्यालय, वरोरा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, युवाशक्ती...

रेती घाटावरील रक्तरंजित संघर्ष : बामर्डा खून प्रकरणात वाळू माफियावर मकोका

रेती घाटावरील रक्तरंजित संघर्ष : बामर्डा खून प्रकरणात वाळू माफियावर मकोका संघटित टोळीने केला जीवघेणा हल्ला; १२ आरोपींना अटक, पोलिसांची मोठी कारवाई वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील...

नंदोरी येथे ‘शासन आपल्या दारी’ शिबिर; वीस गावांतील शेतकऱ्यांच्या समस्या गावातच मार्गी

  वरोरा :- दिनांक ७ मार्च २०२६ रोजी नंदोरी येथे वीस गावांकरिता ‘शासन आपल्या दारी’ तसेच छत्रपती शिवाजी महाराज राज्य स्वअभियान अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन...

🙏🛑 आ. सुधीर मुनगंटीवार यांची राज्यातील शासकीय नोकर भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी शुल्क...

मुंबई - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत राज्यातील शासकीय नोकर भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाच्या...

🛑🙏 महिला दिनानिमित्त आशा वर्कर व आरोग्य सेविकांचा गौरव🙏🛑

महिला दिनानिमित्त आशा वर्कर व आरोग्य सेविकांचा गौरव आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त परिसरातील आशा वर्कर व आरोग्य सेविका यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या...