वरोरा :- भारतीय सेनेने कारगिल युद्धात शेवटच्या श्वासापर्यंत असीम पराक्रम गाजवून देशाला विजयश्री मिळवून दिली. याच युद्धातील अमर शहीद झालेल्या वीरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी वरोरा येथे ‘कारगिल विजय दिवस’ अभिवादन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने शहरात दोन प्रमुख सत्रांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
🙏 कार्यक्रम तपशील व सत्रे 🙏
💥 पहिले सत्र :- शहीद स्मारक वरोरा
💥 दिनांक :- २६ जुलै २०१६ (रविवार)
💥 वेळ :- सकाळी ८.०० वाजता
👉 स्थळ :- योगेश डाहुले शहीद स्मारक, वरोरा
⭕ कार्यक्रमाचे अध्यक्ष :- मा. करणदादा देवतळे (आमदार, ७४ वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र)
🙏 प्रमुख उपस्थिती 🙏
💥 मा. अर्चनाताई ठाकरे (नगराध्यक्ष, न.प. वरोरा)
💥 मा. प्रफुल्ल चटकी (नगराध्यक्ष, न.प. भद्रावती)
🙏 प्रमुख पाहुणे 🙏
💥 मा. संदिप भोरसे (उपविभागीय अधिकारी, वरोरा)
💥 मा. संतोष बकाळ (उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा)
💥 मा. योगेश कंटकूर (तहसीलदार, वरोरा)
💥 मा. ओमप्रकाश सोनटक्के (पोलिस निरीक्षक, पो.स्टे. वरोरा)
💥 मा. प्रविण काकडे (सामाजिक कार्यकर्ता)
दसरे सत्र: अनुबंध सेलिब्रेशन हॉल, वरोरा वेळ :-सायंकाळी ५.०० वाजता स्थळ :-अनुबंध सेलिब्रेशन हॉल, वरोरा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- मा. प्रतिभाताई धानोरकर (खासदार, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र)
🙏 प्रमुख उपस्थिती 🙏
💥 मा. हंसराजजी अहिर (माजी गृह राज्यमंत्री, भारत सरकार)
💥 प्रमुख पाहुणे 💥
💥 मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार (माजी अर्थमंत्री, आमदार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र)
💥 मा. विजयभाऊ वडेट्टीवार (माजी विरोधी पक्षनेता, आमदार, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र)
💥 मा. बंटीभाऊ भांगडिया (आमदार, चिमूर विधानसभा क्षेत्र)
💥 मा. किशोरभाऊ जोरगेवार (आमदार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र)
💥 मा. करणजी देवतळे (आमदार, ७४ वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र)
💥 मा. देवरावभाऊ भोंगळे (आमदार, राजुरा विधानसभा क्षेत्र)
💥 मा. मुकेश मनोज जिवतोडे (लोक्सभा संपдак, चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्र)
💥 मा. रविभाऊ शिंदे (अध्यक्ष, ए.डि.सि.सि. बँक, चंद्रपूर)
💥 मा. रामेशरावजी राजूरकर (राज्यपरिषद सदस्य, महाराष्ट्र)
💥 मा. प्रविण ठेंगणे (माजी सभापती, पं.स. भद्रावती)
🙏 आयोजक व सहकार्य 🙏
हा कार्यक्रम जय जवान जय किसान बहुउद्देशीय माजी सैनिक संस्था, वरोरा व शासकीय पुनर्वयुक्त माजी सैनिक संघटना महा. राज्य शाखा जि. चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
तसेच माजी सैनिक संघ वरोरा , एअर बार्न ट्रेनिंग सेंटर (वरोरा) , स्व. मोमेश्वर टेमुर्डे चॅरिटेबल ट्रस्ट (वरोरा) , बेस्ट सेक्युरीटी एजन्सी (वरोरा) आणि पैगाम साहित्य मंच (वरोरा) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. वरूर परिसरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
👉 विशेष टिप :-पत्रिकेत नमूद वेळेनुसार कार्यक्रम प्रारंभ होईल, तेव्हा सर्व आमंत्रितांनी व निमंत्रितांनी वेळेत उपस्थित राहण्याचे नमूद करण्यात आले असून, कार्यक्रमानंतर लगेच स्नेहभोजन ठेवण्यात आले आहे. देशरक्षणासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




