पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक भारताचे निर्माते

पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक भारताचे निर्माते
prime-minister-narendra-modi-is-the-creator-of-modern-india

देवेंद्र फडणवीसांकडून कौतुकोद्गार

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्यापासून विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. तसंच, सरकारकडून अनेक लोकोपयोगी कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंतप्रधान (Narendra Modi) विश्वकर्मा योजनेच्या वर्षापूर्ती कार्यक्रमानिमित्त ते येणार आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. जागावाटप, मुख्यमंत्री पदाचा चेहरा यावरून रस्सीखेच सुरू आहे. कोणाला किती जागा मिळणार, कोण कुठून उभं राहणार याकडे सर्वाचंं (Devendra Fadnavis) लक्ष लागलं आहे.