Home जिल्हा ⭕🙏माजी प्रदेशाध्यक्ष व साकोली विधानसभा चे लोकप्रिय आमदार नानाभाऊ पडोले यांचे वरोरा...

⭕🙏माजी प्रदेशाध्यक्ष व साकोली विधानसभा चे लोकप्रिय आमदार नानाभाऊ पडोले यांचे वरोरा येथे जंगी स्वागत 🙏⭕

 

 

वरोरा :- अभिषेक भागडे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तसेच साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांचे आज चंद्रपूर जिल्हा खाजगी कामानिमित्त वरोरा नगरीत आले आहेत.

वरोरा येथे पोहोचताच काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नानाभाऊ पटोले यांचे उत्स्फूर्त आणि जल्लोषात स्वागत केले. यावेळी शहर व तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय व विकासात्मक विषयांवर सकारात्मक व सखोल चर्चा करण्यात आली.

या स्वागतप्रसंगी माजी नगराध्यक्ष अहेतेशामजी अली, आशिषजी ठाकरे, विलासभाऊ टिपले, अभय ठावरी, प्रवीणभाऊ काकडे, मनीषभाऊ जयस्वाल, सुभाषभाऊ दांदडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी राजकीय घडामोडींविषयीही चर्चा रंगली. असेच चंद्रपूर जिल्ह्या त काँग्रेसचा महापौर बसणारच आहे.
🙏जय विदर्भ 🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732