चंद्रपूर :- अभिषेक भागडे
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महाट्रान्सको) अंतर्गत
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी
👉 ITI Electrician Apprentice (शिकाऊ उमेदवार) पदांसाठी भरती जाहीर
📌 एकूण जागा: 43
🎓 पात्रता:
शैक्षणिक पात्रता:
✔️ 10 वी उत्तीर्ण
✔️ ITI Electrician (NCVT मान्यताप्राप्त)
🎂 वयोमर्यादा:
18 ते 38 वर्षे
वय गणना दिनांक: 16 फेब्रुवारी 2026
📝 निवड प्रक्रिया:
10 वी + ITI गुणांची सरासरी (Merit List)
🖥️ अर्ज प्रक्रिया:
Online Apply:
👉 apprenticeshipindia.gov.in
Detailed Notification:
👉 mahatransco.in/uploads/career…
📅 अर्जाची शेवटची तारीख:
🕚 16 फेब्रुवारी 2026 (रात्री 11:59 पर्यंत)
📢 महत्वाची सूचना:
✔️ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
✔️ फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
🙏जय विदर्भ 🙏
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732




