पालकमंत्री अशोकजी वुईके यांचा वरोरा दौरा

चंद्रपूर जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री श्री अशोकजी वुईके साहेब हे दिनांक 29 ऑक्टोबर 2025 (बुधवार) रोजी मौजा भद्रावती येथे शेगाव–मुधोली–मोहर्ली मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमानंतर पालकमंत्री साहेब दुपारी 3.30 वाजता रेस्ट हाऊस, वरोरा येथे कार्यकर्त्यांशी भेट घेणार आहेत.

या भेटीकरिता कार्यकर्त्यांना संवादाचा विशेष वेळ राखी व ठेवण्यात आला.🙏 जय विदर्भ 🙏