🌍 जागतिक पोलिओ दिवस — आरोग्यदूतांच्या प्रयत्नांनी संपला एक घातक अध्याय!
स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल तर्फे जागतिक पोलिओ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज, 24 ऑक्टोबर, जगभरात जागतिक पोलिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मानवजातीच्या आरोग्य क्षेत्रातील एक महान विजयाची आठवण करून देतो — पोलिओसारख्या भयंकर आजारावर जगाने मिळवलेला विजय!कधी काळी पोलिओ हा अनेक देशांमध्ये हजारो मुलांच्या आयुष्याला अधुरी ठेवणारा आजार होता. पण जगभरातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक आणि समाजसेवक यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज बहुतांश देश पोलिओमुक्त झाले आहेत. भारतानेही 2014 साली “पोलिओमुक्त देश” म्हणून आपला दर्जा कायम राखनार.🙏 जय विदर्भ 🙏




