Home Breaking News श्री.नितीनजी गडकरी यांची भेट व दिवाळीच्या शुभेच्छा करण दादा देवतळे यांनी दिल्या

श्री.नितीनजी गडकरी यांची भेट व दिवाळीच्या शुभेच्छा करण दादा देवतळे यांनी दिल्या

आज केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांची नागपूर येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. व विविध विकासाच्या कामाबद्दल व  समस्या बद्दल चर्चा करण्यात आली.तसेच आगामी प्रकल्पांविषयी मार्गदर्शनही मिळाले. व सदैव जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता चांगल्या प्रकारचे काम करत रहा असा आशीर्वाद दिला.

मा. नितीनजींच्या विकासदृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन जनसेवा आणि प्रगतीचा प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प पुनः दृढ केला. 🚩 जय विदर्भ