
*वरोरा-भद्रावती विधानसभेतील नवनियुक्त मंडळ पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा संपन्न* आमदार करन देवतळे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मा. श्री हंसराजजी अहिर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व माजी गृहराज्यमंत्री भारत सरकार), भाजपा विदर्भ संघटन मंत्री मा. श्री उपेंद्रजी कोठेकर, वरोरा विधानसभा आमदार मा. श्री करणजी देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवी भाऊ शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मा. श्री हरीशजी शर्मा, रमेश जी राजुरकर निवडणूक प्रमुख वरोरा भद्रावती, व राज्य परिषद सदस्य भा. ज. पा यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील नव्याने नियुक्त मंडळ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा हा कार्यक्रम वरोरा येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात मंडळ पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र वितरण करण्यात आले. त्यावेळी शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख श्री खेमराजजी कुरेकार, उपशहरप्रमुख श्री संजयजी नरोले, गौरव बोबडे, शंकर गोवारदिपे, अमोल क्षीरसागर, शाखाप्रमुख अरुण ढाकणे, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल खारकर, विठ्ठल उपरे, विलासभाऊ सपाटे व विनोद भाऊ मते, गोलु उर्फ प्रफुल जोशी तसेच इतर वरोरा भद्रावती तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मंचावरील मान्यवरांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे भाजप परिवारात स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पक्षविस्ताराच्या कार्यात सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली. 🙏 जय विदर्भ 🙏



