महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी जाहीर केले त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती -वरोरा विधानसभा समाविष्ट केल्याबद्दल व वारंवार शासनाला पाठपुरावा करुन स्वतः शासनाचे अधिकारी घेऊन पंचनामे करण्याकरिता
लोकप्रिय आमदार श्री करण दादा देवतळे यांच्या प्रयत्नाला यश जनतेकडून आमदार साहेबांचे हार्दिक आभार याच प्रकारे ते नेहमी भद्रावती -वरोरा क्षेत्र करिता काम करत राहतील अशी अपेक्षा🙏




