राज्यमंत्री मा.श्री.इंद्रानिलजी नाईक साहेब यांनी आज वरोरा येथे आमदार करनदादा देवतळे यांच्या निवास्थानी भेट दिली त्यावेळी रमेश जी राजुरकर वरोरा शहर अध्यक्ष संतोष जी पवार वन्य पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते मान्यवरांच्ये शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले




