Home Breaking News करनदादा देवतळे याच्या कामा ला यश

करनदादा देवतळे याच्या कामा ला यश

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील विविध प्रश्‍न, स्थानिक अडचणी आणि प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.व आमदार करनदादा देवतळे यानी भेटीदरम्यान नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित सुविधा, रस्ते-विकास, शिक्षण, पाणीपुरवठा, पर्यटनवाढ तसेच औद्योगिक संधींना चालना देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर विचारविनिमय झाला. मुख्यमंत्री महोदयांनी सर्व प्रस्ताव ऐकून घेऊन संबंधित विभागांना आवश्यक त्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या.