Home Breaking News अवैध धंदे करणारे लोकांना आशीर्वाद कोनाचा

अवैध धंदे करणारे लोकांना आशीर्वाद कोनाचा

प्रशासकीय किंवा राजकीय क्षरण वरोरा तालुक्यातील सर्व ठीकानी प्रतेक चैकात सट्टा बाजार चालू चंद्रपुरात तुन आशीर्वाद कोनाचा आहे अवैध तंबाखू विक्री, अवैध नशा करनारी पदार्थ,, खुलेआम विक्री चालू आहे तसेच अन्न विभागा चे दुर्लक्ष समोर दिवाळी हा मुख्य सन असुन निर-निळया प्रकार चया मिठ्या तर भेसळ पना होत आहे IPL चा सटटा , वरोरा-भदरावती या क्षेत्रात लक्ष कमी कि कारवाई करण्यास कोनाचा दबाव वसुली साठी येनारे ते अधीकारी कोन,,,,,,,भाग-१