🙏वरोरा व भद्रावतीच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण! 🙏
₹२३५३.३९ कोटी खर्चाच्या नागपूर-वरोरा-चंद्रपूर महामार्गाला मान्यता देऊन वरोरा-भदरावती विधानसभा चे लोक प्रिय आमदार करनदादा संजय देवतळे यांच्या क्षेत्रा सह
विदर्भाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केल्याबद्दल
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीसजीं यांचे आभार तसेच जनतेची सेवा आणि फक्त सेवा च हा नारा देनारे करनदादा यांचे पन धन्यवाद



