“भव्य रक्त दान शिबिरा चे आयोजन “

जय अंबे शारदा उसव मंडळा तर्फे भव्य रक्त दान शिबिरा ते आयोजन करनयात आले. अमन ब्लड बॅंक, नागपुर यांच्या संयुक्त विघमाना ने दिनांक-28-09-2025 रोजी दुपारी 12 ते 5 पर्यंत खांजी वारडा ( मंडपात) घेण्यात आले. त्या वेळी 43 नवयुवकांनी ब्लड डोनेट केले आहे. त्यांना प्रमान-पत्र देऊन संमानीत करनयात आले.आजोकाने संपूर्ण व्यवस्था चांगल्या प्रकार केली. जनते कडुन उत्तम-प्रतिसाद मिळाला असुन. या आयोजना मुळे युवा पिडीत द्वारे आपली संस्कृती कशा प्रकारे जतन करता येईल हे मंडळा चे युवा अध्यक्ष आलेक जी रट्टे यांनी व्यक्त केले आहे. दिनांक- 3-09-2025 रोजी भव्य महाप्रसादा चे आयोजन करनयात आले आहे. जनतेनी यांचा लाभ घ्यावा.