Nagpur | नागपूरमध्ये भारतातील सर्वांत मोठं BRDS डिझाईन

भंवर राठोड डिझाईन स्टुडिओ यांच्या वतीने BRDS डिझाईन प्रदर्शनी 28 सप्टेंबर 2025 रोजी नागपूर येथील द नक्षत्र बँक्वेट येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनीत भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, वित्त राज्य मंत्री आशिष जयस्वाल, युनेस्कोचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा, भारतीय कार्यक्रमाचे राष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रम प्रमुख डॉ. रजनीश चौहान, मिस जान्हवी जेठानी यांची उपस्थिती लाभली.

ही प्रदर्शनी दरवर्षी नागपूरसह लखनऊ, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, बेंगळुरू, कोलकाता, भोपाळ, इंदौर, नाशिक, जयपूर, अकोला, औरंगाबाद आणि हैदराबाद अशा 15 प्रमुख शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. प्रतिभा प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने या आयोजनाने विद्यार्थ्यांना कलाकृती, 3D मॉडेल्स, परिधान आणि चित्रांच्या माध्यमातून आपली सर्जनशीलता मांडण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला. 

  • Best online coaching for NIFT entrance exam
    NIFT coaching in Hyderabad
    NID coaching online
    Coaching for NIFT entrance exam in Delhi
    NIFT Coaching online

    Best coaching for NIFT entrance exam

  • Brds nift coaching fees
    BRDS Online Coaching fees
    Brds nift coaching near me
    BRDS Coaching Fees

     
    BRDS Offline Coaching fees
    BRDS NID Coaching fees
    SILICA NIFT Coaching
    NIFT online coaching fees