Home Breaking News मातोश्री श्रीमती सुमन भैय्याजी जथे ह्यांचे अल्प आजाराने दुःखद निधन

मातोश्री श्रीमती सुमन भैय्याजी जथे ह्यांचे अल्प आजाराने दुःखद निधन

श्रीमती-सुमन-भैय्याजी-जथे-ह्यांचे-अल्प-आजाराने-दुःखद-निधन-
श्रीमती-सुमन-भैय्याजी-जथे-ह्यांचे-अल्प-आजाराने-दुःखद-निधन-
दुःखद बातमी कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की विजय जथेच्या मातोश्री श्रीमती सुमन भैय्याजी जथे ह्यांचे अल्प आजाराने दुःखद निधन झाले, अंन्तयात्रा त्यांच्या राहते घरून (गुरुकृपा, झेड -20, झाडे ले आऊट, भरत नगर, अमरावती रोड, नागपूर, मदर्स डेयरी जवळ) सकाळी 10:30 वाजता अंबाझरी दहन घाट येथे निघणार..