Nagpur Crime News : नागपूरमध्ये कुख्यात गुंडाचा नवा हैदोस

Nagpur Crime News : नागपूरमध्ये कुख्यात गुंडाचा नवा हैदोस
Nagpur Crime News

चालत्या बाईकवर प्रेयसीसोबत खुल्लमखुल्ला रोमान्स

नागपूर (Nagpur) :- राज्याच्या उपराजधानी नागपुरात धावत्या कारमध्ये प्रेयसीसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नागपूरमध्ये एक संतापजनक व्हिडिओ समोर आलाय. चालत्या दुचाकीवर प्रेयसीसोबत अश्लील कृत्यकरणाऱ्या एका कुख्यात गुंडाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुचाकीवर अश्लील चाळे करत पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी या गुंडावर गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकी अश्लील चाळे करणाऱ्या गुंडाचे नाव हर्ष उर्फ बिल्ली कहर असे आहे. तो कुख्यात गुंड असून काही दिवसांपूर्वी तो दुचाकीच्या पेट्रोल टॅंकवर बसून प्रेयसी सोबत अशशील चाळे करत पोलिसांच्या ठाणाच्या हद्दीत दुचाकीवर फिरला. काहींनी त्याचा तोच व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर पोलिसांनी त्याच मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेतला असता तो सीसीटीव्हीमध्ये सोबतच्या मुलीसोबत अश्लील चाळे करताना दिसून आला.

या संदर्भात आता सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालक आणि त्याच्या प्रेयसीची ओळख पटवित त्यांना पालकासह चौकशीसाठी पोलीस ठाण्यातही बोलावले आहे. व्हिडिओ मधील संशयित आरोपी सूरज राजकुमार सोनी (वय 28, रा. मानकापूर) हा सनदी लेखापाल आहे. तर   त्याची प्रेयसी अभियंता असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघे शंकर नगर ते लक्ष्मी नगर चौकातून चारचाकीने जात असताना प्रेयसीने अश्लील चाळे सुरु केले. दरम्यान हा सर्व प्रकार रस्त्यावरील अन्य लोक पाहत असून ते व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, यांचे पण भान या प्रेमी युगलांना नव्हते. त्यामुळे नागपूरच्या रस्त्यावर खुल्लम खुल्ला प्यार सुरू असल्याचा प्रकार नव्याने समोर आला आहे.

Nagpur in marathi
Nagpur wikipedia
Nagpur is famous for
Where is Nagpur located in which state
nagpur.gov.in application form
NMC Nagpur property tax receipt
Nagpur map
Index number for property tax Nagpur