Home Breaking News Tea Making :टपरी सारखा चहा बनत नाही ? मग जाणून घ्या हि...

Tea Making :टपरी सारखा चहा बनत नाही ? मग जाणून घ्या हि नवी पद्धत

Tea Making :टपरी सारखा चहा बनत नाही ? मग जाणून घ्या हि नवी पद्धत
Tea Making : New Recipe

भारतीयांचं आवडतं पेय म्हणजे चहा. चहा प्यायला सर्वांनाच आवडते. अनेकदा आपण चहा दिवसातून सहा वेळा तरी पितोच. पण, वर वर साधा दिसणारा हा चहासुद्धा अतिशय वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. अगदी एकाच घरातली चार माणसे चार वेगळ्या पद्धतीने चहा करतात आणि चव बदलते. पाणी, चहा पावडर, साखर यांचं भिन्न घेतलं जाणारं प्रमाण चहाला वेगळीच चव देऊन जाते. प्रत्येक वेळी चहा परफेक्टच बनतो असं नाही. खरं तर चहा बनवताना आपण अनेकदा काही चुका करतो, ज्यामुळे त्याची चव खराब होते. पण, चहामधील वापरल्या जाणाऱ्या गोष्टी तर त्याच असतात, तरीही चहाची चव वेगळी कशी? मग चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती, तो कसा बनवायचा, याचा कधी विचार केला आहे का? खरंतर चहातील प्रत्येक पदार्थ एका विशिष्ट वेळेला टाकायचे असतात. आम्ही तुम्हाला चहा बनवण्याची खास पद्धत सांगणार आहोत.

चहा(Tea) पिण्याचे शौकीन असलेले लोक उन्हाळ्यातही चहा पिणे सोडत नाहीत. जे चहाचे शौकीन आहे, त्यांना प्रत्येक ऋतूत चहा प्यायला आवडतो. अनेकदा तज्ज्ञ म्हणतात की चहा आरोग्यासाठी हानिकारक आहे. चहामध्ये कॅफिन असते. जे शरीरात जाऊन आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण करते.

चहा पिण्याचे शौकीन असलेले लोक उन्हाळ्यातही चहा पिणे सोडत नाहीत. जे चहाचे शौकीन आहे, त्यांना प्रत्येक ऋतूत चहा प्यायला आवडतो. अनेकदा तज्ज्ञ म्हणतात की चहा आरोग्यासाठी हानिकारक आहे.

चहामध्ये कॅफिन(Cofee) असते. जे शरीरात जाऊन आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण करते. उष्ण वातावरणात चहा पिणे टाळले पाहिजे. मात्र, आपण चहा तयार करताना काही बदल केले तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

हिवाळ्यात अनेकदा सर्दी होते. शरीरात जळजळ वाढल्याने सर्दी होते. अशा स्थितीत हे टाळण्यासाठी चहा बनवल्यानंतर त्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे.

चहा प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. हे ऐकून विचित्र वाटेल. होय, या समस्येवर मात करण्यासाठी चहामध्ये बटर मिसळून प्या. लोणी पचनसंस्थेला वंगण घालते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

मासिक पाळीच्या काळात पोटात जास्त दुखत असेल तर चहा प्यायल्याने या दुखण्यापासून आराम मिळतो. पोटातील दुखणे टाळण्यासाठी आपण चहामध्ये बडीशेप मिक्स करून पिली पाहिजे.

कप पाणी
1 कप दूध
3 चमचे साखर
1 1/2 चमचा society मसाला चहा पावडर
1/2 इंच आल्याचा तुकडा
थोडा गवती चहा
1/4 चमचा चहाचा मसाला
चहाचा मसाला
5 वेलदोडे
1 1/2 चमचा सुंठ पावडर
1-2 लवंग
1 inch दालचिनीचा तुकडा
1/4 चमचा जायफळ
5 चमचे साखर

 

Tea in marathi
Tea png
Tea types
Tea leaves
Tea benefits
Tea – wikipedia
Green tea
TEA chemical