Home Breaking News Nagpur district : ब्रेकिंग बातमी; तीन जणांचा मृत्यू, आठ जखमी

Nagpur district : ब्रेकिंग बातमी; तीन जणांचा मृत्यू, आठ जखमी

नागपूर (Nagpur) : नागपूरमध्ये एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. धामणा येथील चामुंडा बारुद कंपनीत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीमध्ये काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh)घटनास्थळावर जाण्यासाठी निघाले आहेत. या स्फोटामध्ये ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. नागपूरच्या धामणा येथील चामुंडा बारुद कंपनीत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh)घटनास्थळावर जाण्यासाठी निघाले आहेत.